सराव: नाटोचा (NATO) २०२६ मधील सर्वात मोठा लष्करी सराव.
सुरुवात: १५ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी अलाईड कमांड ऑपरेशन्सद्वारे (ACO) अधिकृतपणे लाँच करण्यात आला.
ठिकाण: हा सराव मध्य युरोपमध्ये (Central Europe) सुरू आहे.